अस्वीकरण

LokPravahNews.com वर प्रकाशित केलेल्या बातम्या, लेख, मते आणि माहिती संबंधित वार्ताहर, लेखक किंवा माहितीस्त्रोत यांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या असतात.

आम्ही सर्व माहिती अचूक आणि विश्वासार्ह देण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रदर्शित माहितीची 100% शाश्वती आम्ही देऊ शकत नाही.
LokPravahNews.com वर प्रकाशित झालेल्या लेखातील मते, सूचना किंवा दावे हे लेखकाचे असून त्यांचा संकेतस्थळाशी थेट संबंध आवश्यक नाही.

जाहिरातींमध्ये दिलेली माहिती ही जाहिरातदारांनी दिलेल्या तपशीलांवर आधारित असून त्याची वैधता तपासण्याची जबाबदारी आमची नाही.
या संकेतस्थळावरून उद्भवणाऱ्या कोणत्याही वादासाठी नांदेड न्यायालयाचा अधिकारक्षेत्र लागू राहील.

Back to top button
Close
Close