भोकर
भोकर तालुक्यातील मौजे वाकद येथिल आदिवासी भवन शिक्षण संस्था नांदेड संचलित कै. शंकरराव माणिक ढोले “गो शाळा वाकद ही (गट क्र. 118) भोकर तालुक्यात नावाजलेली मोठी “गो शाळा ” असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाय, वैल आणि वासरे असे मिळून 104 गो वंश आहेत. “गो शाळेला भेट देण्यासाठी व गो वंश पहान्यासाठी दुरवरून अनेक नागरिक भेट देत असतात, पूर्वी इथे रस्ता होता पण वनविभागणे तो रस्ता बंद केल्यामुळे गो शाळेला जाण्या व येण्यासाठी आता रस्ता नाही. पावसाळ्यात जनावराना चारा आणण्यासाठी मोठी अडचण होत आहे. तसेच अनेक नागरीकांची मोठी अडचण होत आहे.
त्यामुळे आपणास विनंती की, आपण या “गो शाळेला” रस्ता देऊन व रस्ता मजबूती कारण करून सहकार्य असे
युवा पॅनथर सामाजिक संघटनेचे ता. अध्यक्ष
आशित दादा सोनूले तसेच
विजय मोरे
आदिवासी विक्लास संघटना प्रदेश अध्यक्ष यांनी भोकरदन तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केले आहे